Thursday, 10 April 2014

आढळराव तुम्ही असता कुठे ?

चाकण : पुणे नाशिक रस्ता चौपदरीकरणाच्या प्रस्ताव संसदेत आला तेव्हाही तुमचा संसदेत पत्ता नव्हता. हीच तुमची जनतेच्या कामाविषयी आत्मियता आणि हीच तुमची पक्षनिष्ठा का? असा थेट सवाल बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार आढळरावांना यांना येथे केला. 

No comments:

Post a Comment