Thursday, 10 April 2014

मोटारमालकास आणले वठणीवर

वाकड : आलिशान मोटार रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालविल्याबद्दल दंड मागणार्‍या वाहतूक पोलिसाच्या हातात गाडीची चावी देत निघून जाणार्‍या मोटारमालकावर हिंजवडी पोलिसांनी मोटार वाहन कायदा व मुंबई पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

No comments:

Post a Comment