पिंपरी : महापालिकेने सार्वजनिक जलतरण तलावाचे तिकीट दर दुप्पट केले आहेत. पासच्या किमती तिप्पट ते पाचपट वाढविल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात पोहण्याचा आनंद घेणार्या सर्वसामान्यांना या दरवाढीमुळे महागाईचा फटका बसणार आहे. ही दरवाढ गुरुवारपासून (दि. १0) लागू होणार आहे.
No comments:
Post a Comment