Thursday, 10 April 2014

सांगवीच्या सभेत 'सुळे डान्स'ची चर्चा

राजकारणात कोणाला काय-काय करावे लागेल याचा नेमच नाही. सांगवी येथे आयोजित सभेतील वातावरण निर्मितीसाठी 'पवार कन्या' खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क व्यासपीठावर साडी खोचून नृत्याचा ठेका धरला. त्याबरोबर पदाधिकाऱ्यांनाही थिरकायला भाग पाडले. या 'सुळे डान्स'ची चर्चा सभेत चांगलीच रंगली.

No comments:

Post a Comment