Thursday, 10 April 2014

चिंचवडसारख्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर बैठक व्यवस्थेचा आभाव

पुणे रेल्वेचे मध्यवर्ती स्थानक असलेल्या चिंचवड रेल्वे स्टेशनच्या नवीन बांधलेल्या शेडमध्ये कोणतीच बैठक व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहून लोकलची किंवा थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांची वाट पाहवी लागते. प्रवाशांच्या या गैरसोयीकडे मात्र रेल्वे प्रशासन दुर्लक्ष्‍ा करीत आहे.

No comments:

Post a Comment