MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 31 May 2016
Sexual harassment claims rock YCMH
In a shocking development, two incidents of the modesty of a doctor and nurse being outraged by ward boys has on Saturday sent shockwaves through the well-known Yashwantrao Chavan Memorial Hospital (YCMH) inPimpri.The incidents were a shaking ...
बोपखेल प्रश्नी शिष्टाई न करताच रिकाम्या हाताने शिष्टमंडळ माघारी
एमपीसी न्यूज - सध्या बोपखेल येथे असणारा तरंगता पूल 7 जून पासून पावसाळा संपेपर्यंत सुरक्षिततेच्या कारणावरून काढण्यात येणार आहे. त्यामुळे…
वर्दळीच्या ठिकाणी पिंपरी महापालिका मोफत वायफाय सेवा देणार
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख उद्याने, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच वर्दळीच्या ठिकाणी मोफत वायफाय सेवा सुरू करण्याचा मानस महापालिकेने व्यक्त केला असून त्यानुसार, आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त दिनेश वाघमारे ...
'वायसीएम'मध्ये आयुक्तांच्या सरप्राइज भेटीमुळे धावपळ
पेशंट आणि नातेवाइकांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारी, डॉक्टर उपलब्ध नसणे, प्रशासनाचा ढिसाळ कारभार यांसारख्या अनेक समस्यांनी ग्रासलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटलला (वायसीएम) महापालिका ...
पवना धरणात केवळ 19 टक्के पाणीसाठा
हेल्पलाईनला नागरिकांचाही थंड प्रतिसाद सारथीवर मात्र पाण्याविषयी दररोज तक्रारी एमपीसी न्यूज - पवना धरणात केवळ 19 टक्के पाणी साठा शिल्लक…
पुणे पोलीस सहाय्यक आयुक्तांच्या आयुक्तालयांर्गत बदल्या
एमपीसी न्यूज - पुणे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक आयुक्तांच्या आज (मंगळवार) आयुक्तालयांर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तांलयांतर्गत बदली करण्यात आलेल्यांमध्ये…
More trouble brewing for Khadse in Bhosari land deal
Pune Builder accuses revenue minister Eknath Khadse, his wife and son-in-law of criminal conspiracy in purchase of Bhosari MIDC land
Builder Hemant Gavande has filed a complaint against Revenue Minister Eknath Khadse, his wife Mandakini Khadse, 56, and son-in-law Girish Chaudhari, 43, regarding the Bhosari MIDC land purchase case, on Monday, at the Bund Garden police station. This may spell more trouble for Khadse.
एकनाथ खडसेंचा पाय आणखी खोलात
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी एमआयडीसीमधील त्या जमिनीची मूळ मालकी अब्बास रसुलभाई उकानी आणि हसनैन झोएब उकानी (रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) यांच्या नावे आहे. ती जमीन एमआयडीसीने संपादित केली होती; परंतु ती जमीन ...
|
'बेकायदा वाहतूक बंद करा'
पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या बेकायदा प्रवासी वाहतुकीविरोधात खुद्द रिक्षाचालकांनीच सोमवारी निगडी ते पिंपरीदरम्यान रिक्षांसह मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बेकायदा प्रवासी वाहतूक बंद न झाल्यास जेल भरो आंदोलन करण्याचा ...
Monday, 30 May 2016
Pavana Dam at historic low, Pimpri parched
“In Nigdi, Pradhikaran, Chinchwad, Vallabhnagar, Nehrunagar area, residents get at least three hours of water while in fringe areas like Dapodi,Sangvi or Dighi, water is available for less than two hours and that too at low pressure,” said civic ...
PCMC keen to maintain pontoon bridge
PIMPRI CHINCHWAD: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has urged the defence authorities to handover the temporary pontoon bridge on Mula river at Bopkhel to it for maintenance. Municipal commissioner Dinesh Waghmare said the PCMC ...
|
Rainwater harvesting debut in two societies
Explaining the reason for implementing the rainwater harvesting in societies, Kalidas Yadav, the president of the federation, said, "All the housing societies are entirely dependent on Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for the water supply.
|
CITY BRIEF: KILOMETRE-LONG TRAFFIC JAM AT CHINCHWAD
The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is constructing a foot-over-bridge near Big Bazar, Chinchwad, which is in close proximity to the grade separator. "We had to keep the separator closed for traffic from 4 pm to 7.30 pm. It was diverted ...
|
MTDC opens tourism centre just for techies
The Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) has opened a 'tourism pavilion' at the Rajiv Gandhi Infotech Park (RGIP) in Hinjewadi.
Report your vehicle theft online and police will get back to you
Maharashtra police have launched a portal http://www.vahanchoritakrar.com for online submission of information on stolen vehicles, where aggrieved citizens can report a theft and get a response from the concerned police station.
भोसरी एमआयडीसीच्या जमीन खरेदीचा व्यवहार नियमानुसार, फसवणुकीच्या विरोधात न्यायालयात जावे - एकनाथ खडसे
एमपीसी न्यूज- भोसरी येथील एमआयडीसीची जमीन रेडीरेकनर, स्टॅम्प ड्युटी आणि नियमानुसार खरेदी केली असून ज्या व्यक्तीने फसवणूक केल्याचा आरोप माझ्यावर…
गुण बघून कोणत्या क्षेत्राकडे वळावे हे ठरवण्याची पालकांची मानसिकता - विवेक वेलणकर
एमपीसी न्यूज- आपल्याकडे दहावी आणि बारावी नंतर कित्येक पर्याय उपलब्ध असताना अजूनही मुलांचे प्रगती पुस्तकातील गुण बघून कोणत्या क्षेत्राकडे वळावे…
PMRDA acts tough on illegal buildings
The Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) demolished a four-storey illegal building in Hinjewadi on Saturday.
गृहनिर्माण नियामक दोन महिन्यांत!
पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील सर्व ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक तसेच, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) मेट्रोपोलिटियन कमिशनर महेश झगडे, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार, िपपरी-चिंचवड महापालिका आयुक्त दिनेश ...
पीएमआरडीएचे व्हच्र्युअल ऑफिस सहा महिन्यांत सुरू होणार
'लोकसत्ता'तर्फे आयोजित 'पुण्यातील रीअल इस्टेट-वाटचाल भविष्याकडे' या विषयावरील या परिषदेत झगडे, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ... वाघमारे म्हणाले, 'उद्योगांची ...
|
पूरनियंत्रण कक्ष, पावसाळ्यात दक्ष
पिंपरी : पावसाळ्यात पिंपरी-चिंचवडमध्ये पूरनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचना महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या आहेत. तसेच, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्षतेचे आदेशही देण्यात आले आहेत.
|
दहा वर्षांनंतरही पूररेषा 'जैसे थे'च
पुण्याच्या मध्यवर्ती भागातून जाणारी मुठा आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला जोडणारी मुळा नदी दोन्ही शहरांचे वैभव आहे. त्यांचे मूळ वैभव टिकवून ठेवण्यासाठी पूरनियंत्रण रेषा आखणे अत्यावश्यक आहे. दर वर्षी पावसाला सुरुवात ...
|
सत्तेसाठी राजकीय पक्षांचे आडाखे
पिंपरी : महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी २०१७ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आडाखे व मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संभाव्य चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार पक्षसंघटन व कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी महापालिका ... सध्या ...
Saturday, 28 May 2016
PCMC comes down hard on those commercially exploiting gardens
Shiv Srushti garden in Sangvi is being used for commercial purposes without permission from the garden department
Shiv Srushti garden in Sangvi, set up at a cost of Rs 1.75 crore by Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), was inaugurated in November 2012. The one-acre garden has murals depicting events in the life of Chhatrapati Shivaji Maharaj. Now it is being used for commercial purposes, such as exhibitions of home appliances, distribution of gift articles to voters by political parties, etc. And the garden department is doing nothing to stop such activities.
State govt to pick 10 plans for DP change
PCMC had earlier prepared a BRTS corridor development policy for 1 FSI using Transfer of Development Right (TDR), by paying premium charges for 100m width on both sides of the corridor. However, there was no response from builders as it was costly to ...
|
108 notices issued to dilapidated buildings under PCMC's watch
We have sent notices to these owners saying that they should repair the buildings and then ask for permission from PCMC to confirm that they are in good condition. If the civic body approves, only then can they go back and live in these buildings ...
पिंपरी महापालिकेला फक्त दोन महिन्यात एलबीटीतून 214 कोटी उत्पन्न
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिचंवड महापालिकेने काही प्रमाणत कर रद्द केला असला तरी चालू आर्थिकवर्षातील एप्रिल व मे या दोन महिन्यात…
पिंपरी-चिंचवड शहरात लवकरच वायफाय सुविधा सुरु करणार - दिनेश वाघमारे
एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील उद्याने, एस.टी.स्टॅँन्ड, रेल्वे स्टेशन व वर्दळीच्या ठिकाणी वाय-फाय सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावा,…
24 X 7 पाणी पुरवठा ही योजना न होणे असा विचार केवळ संभ्रम - दिनेश वाघमारे
शहरात 100 टक्के ही योजना राबवता येणे शक्य आयुक्तांचा दावा एमपीसी न्यूज - शहराच्या 40 टक्के भागाला 24 X 7…
Gas leakage after road mishap causes panic in Nigdi
Two trucks collided with each other near Bhakti Shakti junction in Nigdi around 4.30 am Friday. A truck carrying hydrogen gas cylinders overturned on the spot and caught fire. However, the fire brigade team reached the spot in time and extinguished the flames and stopped the gas leakage with the help of experts from Sandvik Asia company.
आरोग्याच्या दक्षतेबाबत महिलांमध्ये अनास्था
जागतिक महिला आरोग्य दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांतील साधारणत ५० ते ६० महिलांच्या आरोग्याबाबत 'लोकमत'तर्फे सर्वेक्षण करण्यात आले. उद्योगनगरीत अनेक महिला नोकरी करणा-या आहेत. रोजच्या धावपळीच्या ...
|
Friday, 27 May 2016
BRTS terminal in Nigdi
Hundreds of bus commuters will benefit from the Pimpri ChinchwadMunicipal Corporation's (PCMC) new bus rapid transit system (BRTS) terminal at Bhakti Shakti chowk in Nigdi. Vijay Bhojane, spokesperson, BRTS department at PCMC said, "The civic body ...
|
Four-laning of Dehu Road killer stretch to take over 18 months
The widening of the 6.5km stretch between Nigdi and Dehu Road on the Mumbai-Pune highway from two lanes to four lanes would take 18 months.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 108 धोकादायक इमारती; प्रशासानाचा दावा
सर्वाधिक धोकादायक इमारती ब प्रभागात पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील धोकायदायक…
Cops bust gang cheating traders of Rs 8cr
The Chatushrungi police have busted a gang involved in duping Wakad, Pimpri and Chinchwad-based suppliers of electronic goods, stationery, grocery and bicycle parts of about Rs 8 crore by placing orders with them.
निगडीत दोन ट्रकच्या अपघातानंतर हायड्रोजन गॅस सिलिंडरना आग , वेळीच आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली
एमपीसी न्यूज- निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील श्रीकृष्ण मंदिराजवळ आज (शुक्रवार) पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकमध्ये टक्कर होऊन यातील एक…
Thursday, 26 May 2016
PCMC a step ahead of evaluating group
The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) had taken a different route to address the problems that ailed its Bus Rapid Transit System (BRTS) by acquiring specialised help from Canada-based IBI Group, to monitor and evaluate the system across ...
Barne demands civic jobs for Pavana farmers
Pimpri Chinchwad: Shiv Sena's Member of Parliament from Maval Shrirang Barne has demanded that Pimpri Chinchwad Municipal Corporation provide jobs to farmers or their dependents affected by the Pavana dam under the five per cent quota reserved for the ...
|
Dehu Sansthan firm on annual Sant Tukaram Palkhi procession to be plastic free
PUNE: Thousands of devotees will leave from the pilgrim town of Dehu for the annual Sant Tukaram Maharaj palkhi procession on foot to the temple town of Pandharpur on June 27. The Sant Tukaram Maharaj Sansthan of Dehu has said no plastic, either ...
धुसफूस, गटबाजीमुळे रखडलेली भाजपची पिंपरी शहर कार्यकारिणी जाहीर
नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शरद बोऱ्हाडे यांच्यावर भोसरी विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीनिवास बढे, सुरेश चोंधे, विजय शिनकर, गंगाधर मांडगे, विनोद आहिरे, सुप्रिया चांदगुडे, दिलीप राऊत, संतोष बारणे, बाबू नायर, शिवाजी ...
|
पिंपरी-चिंचवड भाजपची 114 सदस्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली 114 सदस्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सरचिटणीसपदी…
शिवसेनेचे भीक मांगो आंदोलन
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी राज्यात दुष्काळ परिस्थिती असतानाही पिंपरी-चिंचवडमहापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि नगरसेवक करदात्यांच्या पैशांतून थंड हवेच्या ठिकाणी जाऊन मौजमजा करत असल्याच्या निषेधार्थ ...
|
बारावीचा निकाल जाहीर; पुणे विभागाचा 87.26 टक्के निकाल
राज्याचा निकाल 86.60 टक्के एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या 12…
Wednesday, 25 May 2016
पावसाळ्याच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ 15 ते 20% नाले सफाई
31 मे अखेर नाले सफाई पूर्ण होईल- प्रशासनाचा दावा एमपीसी न्यूज – पावसाळा तोंडावर आला असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे संपूर्ण शहरातील…
नदीपात्रातील अतिक्रमणांवर कारवाई करणार तरी कोण?
अधिकारावरून पिंपरी महापालिका प्रशासन व पाटबंधारे विभागाची टोलवा-टोलवी पावसाळा जवळ आला तरी पूर रेषेवर अनधिकृत बांधकामे तशीच एमपीसी न्यूज…
पिंपरी-चिंचवडला वाटाण्याच्या अक्षता
गुणवत्ता असताना स्मार्ट सिटीसाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या दहा शहरांच्या यादीतून पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीला वगळण्यात आले. शहरावर अन्याय झाल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. स्मार्ट सिटीतून ...
शुल्क भरण्यास विलंब केला, तरी पालकांकडून दंड घेऊ नये
शिक्षण विभागाकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील साधारण आठ ते दहा शाळांच्या शुल्कवाढीबाबत तक्रारी आहेत. त्याची प्रकरणे अजूनही तडीस लागलेली नाहीत. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, तशी या तक्रारींमध्ये भर पडत चालली आहे. शुल्क नियमन ...
|
महापालिकेची पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर उधळपट्टी सुरूच
राज्यात दुष्काळाची पार्श्वभूमी असताना आणि पुणे महापालिकेचे पदाधिकारी दुष्काळी भागाची पाहणी करण्याकरिता गेले असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली सहलीचा आनंद लुटत आहेत. मागील ...
|
अभ्यासाच्या नावाखाली सहलीची टूर
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली सहलीची मजा लुटत असल्याच्या शिवसेनेच्या आरोपाकडे दुर्लक्ष करीत सिक्कीम पाठोपाठ केरळ दौऱ्याची टूर ...
|
[Video] एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत
एमपीसी न्यूज - राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या भोवती असलेले वादाचे शुक्लकाष्ठ कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. दाऊद प्रकरणी क्लिनचीट मिळताच ते परत एकदा नव्या वादात अडकले आहेत. पुण्याजवळील भोसरी एमआयडीसीच्या ताब्यातील एक प्लॉट त्यांच्या घरातल्यांनी बेकायदेशीररित्या 3 कोटी 75 लाखांना खरेदी केल्याचे प्रकरण पुढे आल्याने त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (वय 56) जावई गिरीश दयाराम चौधरी (वय 43) यांच्या नावाने याचा व्यवहार झाला असून, बाजारभावानुसार या जमिनीचे मूल्य 40 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे याप्रकरणाची कायदेशीर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. याबाबत गवंडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील भोसरी येथे सर्व्हे नं. 52 हिस्सा नं. 2 अ/2 या मिळकतीवरील एकूण क्षेत्र एक हेक्टर 21 आर या जमिनीची मूळ मालकी अब्बास रसुलभाई उकानी व हसनैन झोएब उकानी (रा. कोलकत्ता, पश्चिम बंगाल) यांच्या नावाने आहे. यामध्ये सलमा सपैद्दीन वाना, बानुबेन फिरोजभाई पटेल, मुस्लिम पकरूद्दीन उकानी, नफीसा लियाकत काथवाला, मारिया मुस्तफा लकडावाला, सकीना नजीमुद्दीन उकानी, इन्सीया मुर्तुझा बादलावाला हे इतर वाटेकरी आहेत. उकानी यांची जमीन महामंडळाने (एमआयडीसी) 25 वर्षांपूर्वी संपादित केलेली आहे. ही जमीन परत मिळावी, याकरिता उकानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात 8 सप्टेंबर 2015 रोजी याचिका दाखल केली. मात्र, उच्च न्यायालयाने उकानी यांची याचिका फेटाळून लावली आहे.
एमआयडीसी, प्राधिकरणातील सर्वच व्यवहारांची चौकशी व्हावी
हे एक प्रकरण समोर आले म्हणून बोभाटा झाला. सर्व व्यवहार रीतसर असल्याचे खुद्द खडसे यांनी स्पष्ट केले आहे. आता कायद्यानुसार त्यात काय व्हायचे ते होईल. मात्र, एमआयडीसी आणिपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात अशी शेकडो प्रकरणे आजही ...
|
खडसेंच्या नातलगांना एमआयडीसीची जागा
पिंपरी-चिंचवड येथील भोसरी एमआयडीसीमधील अब्बास रसुलभाई उकानी यांच्या मालकीची ३ एकर जागा एमआयडीसीने २५ वर्षांपूर्वी संपादित केली होती. परंतु भूसंपादनाची कारवाई पूर्ण न केल्याने सदर जमीन परत मिळावी म्हणून उकानी यांनी सप्टेंबर ...
Tuesday, 24 May 2016
CME to remove floating bridge at Bopkhel due to monsoons
But now, CME has written to the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), informing it of the removal of the bridge. Residents are, however, disappointed by the decision. One such local, Shrirang Dodge, said, "It is very disappointing on part of ...
|
Siren call to alert flood-prone areas
"Both Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri ChinchwadMunicipal Corporation (PCMC) will be working in tandem with us on this project. We also have the Public Works Department (PWD), the India Meteorological Department (IMD), the health ...
|
Robbers posing as cops target hapless pedestrians near Hinjewadi
Two men were robbed in separate cases in areas around Hinjewadi on Sunday afternoon by four motorcycle-borne youths, claiming themselves policemen.
पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे भाजपमध्ये
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे व भोसरीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भरत लांडगे यांनी आज मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब…
चिंचवडमध्ये नवे कला दालन
उदयोन्मुख कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडकरांना विविध कलाकारांच्या कला पाहता याव्यात या उद्देशाने चिंचवडमध्ये पु. ना. गाडगीळ आणि सन्सने चापेकर चौकाजवळील दुकानात सुरू केलेली आर्ट गॅलरी हा ...
सोसायट्यांची नोंदणी ऑनलाइन
'पुणे व पिंपरी चिंचवडमधील दीड हजार सोसायट्यांचे डीम्ड कन्व्हेयन्स पूर्ण झाले आहे. सध्या सुमारे १२०० सोसायट्यांच्या अर्जांवर प्रक्रिया सुरू आहे. दरमहा ४०-४५ अर्ज निकाली काढण्यात येत आहेत. मात्र, पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात असलेल्या ...
महाविद्यालयांनी मतदारनोंदणी, जनजागृती मोहीम राबवावी
मतदार नोंदणी व जनजागृती अभियानाअंतर्गत िपपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची सोमवारी बैठक घेण्यात आली, तेव्हा ते बोलत होते. या बैठकीस प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, प्रमोद सकपाळ, उदयसिंह सातवेकर, सोपान खताळे, ...
40 कोटींपेक्षा अधिक मूल्य असलेल्या भोसरीतील भूखंडाची खरेदी 3 कोटी 75 लाखांना ; महसूलमंत्री एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत
बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांचे गंभीर आरोप एमपीसी न्यूज - राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या भोवती असलेले वादाचे शुक्लकाष्ठ कमी…
खडसेंचा आणखी एक घोटाळा- MIDCची जागा केली पत्नी, जावयाच्या नावावर
हेमंत गावंडे या बिल्डरने एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथील एमआयडीसीची सुमारे 40 कोटींची 3 एकर जमिन पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावावर खरेदी केली आहे.
Monday, 23 May 2016
PCMC to make four concrete roads in Sambhaji ward
Satish Ingale, executive engineer, Zone F, Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), said, "We will be concreting four internal roads having a total length of around 1.6km, located around Ashtavinayak temple in the ward. Earlier there were ...
|
Hinjawadi IT park in Pune to be covered by CCTVs
The Hinjewadi Industries Association (HIA) has started talks with the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) to set up CCTV surveillance at Rajiv Gandhi Infotech Park in Hinjewadi. Speaking at a press conference, HIA president Anil Patwardhan said that the project would be funded by MIDC and would be approved soon.
Pavana reservoir desilting: Farmers to get sludge free of cost
The PCMC is the largest beneficiary of Pavana dam as it receives 6 TMC water annually out of the total water storage of 9 TMC. The project-affected people have a 5% quota in the recruitment process of PCMC. I have directed civic officials to give ...
|
चापेकर बंधूंच्या स्मारकास लाल फितीचा फटका
देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात बलिदान देणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंचे चिरंतन स्मरण राहावे, यासाठीचिंचवडगावात त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय पिंपरी महापालिकेने घेतला. मात्र, सात वर्षे पूर्ण होत आली तरी याबाबतची ...
|
स्वबळाची खुमखुमी, की शिवसेनेचा पायावर धोंडा !
भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढणार हे आता जवळपास नव्हे, तर शंभर टक्के ठरले. फेब्रुवारी २०१७ मध्ये होणारी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. केंद्र-राज्यातील सत्तेमुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला.
|
स्वबळावर लढण्याची तयारी करा – दानवे
कार्यकर्त्यांनी युतीचा विचार न करता पुढील वर्षी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत होणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याच्या तयारीत राहावे, असे आदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी ...
पवना पुनर्वसनाबाबत महापालिकेत बैठक
पवना धरणासाठी जागा संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भातपिंपरी-चिंचवड महापालिकेत शुक्रवारी (२० मे) बैठक झाली. खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्त्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने ...
Saturday, 21 May 2016
Happy Streets: Pimple Saudagar's last chance for fun on road
This Sunday will be the grand finale to the summer season of Happy Streets at Pimple Saudagar. It will be the last chance for citizens to take another shot at a mix of activities which combine fun and fitness. For three hours starting at 6.30am, the entire stretch from Kokane Chowk to Swaraj Chowk will host more than a dozen adrenaline-pumping sport activities like dancing, cycling, badminton and street football.
State to notify locals about foodgrains supply via SMS
In a bit to end hardships of the beneficiaries of the Food Security Act, the state government, in a first of its kind initiative, will soon send automated messages informing them about the availability of foodgrains at fair price shops (FPS). The district supply office (DSO) will be the apex body at the district level to monitor the system, But the non-availability of funds could prove to be a hurdle for the smooth functioning of the plan.
Bopkhel bridge may take 2 years to complete
Defence officials, along with collector Saurabh Rao and senior civic officials of PCMC also met the minister and discussed an alternative road to Khadki.PCMC had suggested three alternatives, including construction of walls around the existing road ...
अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या सहलींवरून पिंपरी पालिका सभेत गदारोळ
करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करत सतत दौरे काढण्याच्या प्रकाराच्या निषेधार्थ शिवसेनेच्या नगरसेवकांनी शुक्रवारी सभेत आंदोलन केले. शिवसेनेचे आंदोलन; महापौरांची पंचाईत करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करत, ...
|
'रिमोट कंट्रोल'च्या टीकेमुळे महापौर संतापल्या
पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या नेत्या मंगला कदम आणि माजी महापौर योगेश बहल यांचा 'रिमोट कंट्रोल' चालतो, हे उघड गुपित आहे. नेमके याच मुद्दय़ावरून शुक्रवारी पिंपरी पालिका सभेत चांगला गोंधळ ...
कमी दरांच्या निविदांमुळे विकास कामांमध्ये गुणवत्ता ढासळली - सुजाता पालांडे
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विकास कामांच्या निविदा या अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराने निघत आहेत व त्यांनाच मंजूरी दिली जात…
स्वागतस्वरूपात पिंपरी महापालिका आयुक्तांना नगरसेवकांनी दिला सल्ल्यांचा डोस
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त दिनशे वाघमारे यांचे काल (शुक्रवारी) महापालिकेच्या पहिल्याच सभेत नगरसेवक, पदाधिका-यांनी तोंडभरून स्वागत तर…
वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदोन्नतीच्या फेरविचाराला महापालिका सभेला मिळेना मुहूर्त
गणसंख्ये अभावी महापालिका सभा अर्ध्यावर तहकूब एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापिलकेची सर्वसाधारण सभा नगरसेवकांमधील गोंधळ व गणसंख्ये अभावी अर्ध्यावरच तहकूब…
पिंपरी महापालिका देणार घरकुल धारकांना मिळकत करामध्ये सवलत ?
महापालिका सभेची सवलतीला मंजूरी एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबिण्यात आलेल्या घरकुल प्रकल्प लाभार्थी अल्प उत्पन्न गटातील…
पवना धरणग्रस्त शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात खासदार बारणे यांनी घेतली आयुक्तांची भेट
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका पवना धरणातून पाणी उचलून शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा करते. याच धरणात मावळ तालुक्यातील अनेक शेतक-यांच्या…
गजानन सत्संग मंडळाच्या वतीने गजानन महाराजांना आमरसाचा अभिषेक
एमपीसी न्यूज - चिंचवडमधील गजानन सत्संग मंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. 19) लिंक रोड येथील गजानन महाराज मंदिरात आलेल्या भाविकांना आमरसाचा…
'नीट' परीक्षेतून राज्यांना एक वर्षासाठी दिलासा
एमपीसी न्यूज - नीट परीक्षांच्या अध्यादेशाला केंद्राने तत्वतः मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्यांना एक वर्षासाठी का होईना पण दिलासा मिळाला…
Friday, 20 May 2016
दुमजली झोपड्यांचे पेव
पिंपरी - पिंपरी- चिंचवड शहर व उपनगरांप्रमाणेच सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांप्रमाणेच झोपडपट्ट्यांमधूनही अनधिकृत बांधकामे सुसाट वेगाने सुरू आहेत. त्यावर महापालिका प्रशासनाचे नियंत्रणच नाही. झोपडपट्टी पुनर्वसन व नियंत्रण ...
|
PCMC wakes up to HC order
Pimpri Chinchwad: Taking cognizance of the Bombay high court's directives in response to a public interest litigation (PIL) filed in 2010,Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has finally given work orders to three private contractors for ...
HIA to start waste mgmt, widen roads
The Hinjewadi Industries Association (HIA), which recently moved to a new building in phase I of the Rajiv Gandhi Infotech Park (RGIP), is now working aggressively to solve the hardships of people who travel to the IT park for work daily.
[Video] आसाममध्ये पहिल्यांदाच फुलले कमळ , पिंपरीमध्ये आनंदोत्सव
एमपीसी न्यूज - देशातल्या पूर्वांचल राज्यांमधील मधील एक प्रमुख प्रदेश असलेल्या आसाम राज्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वखाली भारतीय जनता पार्टीस प्रथमच बहुमताने विजय प्राप्त झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे साखर वाटप, ढोल ताशा, फटाके वाजवून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पूर्वांचल वस्तीगृहातील असामी विद्यार्थी सुध्दा या विजयोत्सवात सहभागी झाले होते. तसेच भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, प्रदेश चिटणीस उमा खापरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अॅड. मोरेश्वर शेडगे, अध्यक्ष सदाशिव खाडे, माऊली थोरात, नगरसेवक बाबू नायर, राजेश पिल्ले, अनुप मोरे, अमोल थोरात, मंडळाध्यक्ष रविंद्र इंगवले, आण्णा गर्जे, संतोष लांडगे, अरुण पवार, संजय मंगोडेकर, कमल मलकानी, गणेश वाळुंजकर, रामदास काळजे, मन्नु जेठवाणी, वैशाली खाडे, विणा सोनवलकर, रवी लांडगे, आशा काळे, मधुकर बच्चे, सचिन शिवले, शोभा भराडे, वैशाली मोरे, विकास विधाते, रुपेश चांदेरे, सुजाता सुतार, शितल कुंभार, सविता कर्पे, सचिन गायकवाड, पोपट हजारे, विकास विधाते, संजय परळीकर, संतोष कसबे आदी भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या विजयोत्सव सहभाग घेतला.
प्रभाग कितीही उमेदवारांचा केला तरी राष्ट्रवादी निवडणूकीसाठी सज्ज - संजोग वाघेरे
एमपीसी न्यूज - महापालिका निवडणूकीत प्रभाग चारचे केले, दहाचे केले किंवा दोनचे जरी केले तरी आम्ही निवडणूकीसाठी सज्ज आहोत, असा…
Thursday, 19 May 2016
[Video] दुष्काळग्रस्तांची भूक भागविण्यासाठी टीसीएसची धाव
एमपीसी न्यूज - सध्या महाराष्ट्रातील मराठवाडा, खानदेश सारखे भाग दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघत आहेत. त्यांना पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी वेळोवेळी स्वतः किंवा नाम फाउंडेशनच्या माध्यमातून रोख रक्कम किंवा इतर साहित्याच्या माध्यमातून मदत केली आहे. त्याच मदतीचा कळस म्हणजे टीसीएस (टाटा कन्सलटंन्सी अॅन्ड सर्व्हिसेस) ग्रुपने दाखवलेले औदार्य होय. टीसीएसतर्फे याच दुष्काळग्रस्तांसाठी अवघ्या चार दिवसात तब्बल 28 टन धान्य गोळा करून त्यांनी नाम फाउंडेशनला सुपूर्द केले आहे. याविषयी माहिती देताना पिंपरी-चिंचवडमधील नाम फाउंडेशनचे सदस्य धनंजय शेठबळे म्हणाले की, टीसीएस ग्रुपने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, शहरातील लोक केवळ बोलतच नाहीत तर ते कृतीशील सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी नामला दिलेली ही मदत दुष्काळग्रस्तांसाठी लाखमोलाची ठरणार आहे. त्यांनी अवघ्या चारच दिवसात रात्रंदिवस एकत्र करून टीसीएसच्या कर्मचारी व इतर इच्छुकांच्या माध्यमातून तब्बल 28 टन धान्य गोळा केले आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, साखर व डाळींचा समावेश आहे. हे धान्य मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर हिंगोली या चार जिल्ह्यात 1600 कुटुंबांना वाटप केले जाईल. ज्यामध्ये साधारण पाच किलो तांदूऴ, पाच किलो गहू, पाच किलो ज्वारी किंवा बाजरी व एक-एक किलो साखर व डाळी, असे वाटप केले जाणार आहे. यासाठी नाम फाउंडेशनचे स्वयंसेवक व टीसीएसचे 15 स्वयंसेवक, बजाज ऑटो, तसेच शहरातील स्वयंसेवी संस्था ज्यामध्ये पीसीसीएफ, वृक्षवल्ली, सावरकर मंडळ आदी स्वइच्छेने सहभागी होत आहेत, अशी माहिती शेठबळे यांनी दिली. टीसीएसच्या मदतीचा हा 'पसा' नक्कीच काही प्रमाणात का होईना दुष्काळग्रस्तांची भूक मिटवणार आहे. जेणेकरून पावसाळ्यात बळीराजा जोमाने शेतकामाला लागेल व त्याच्या शेतात स्वतःचे धान्य पिकवेल.
PCMC turns to satellite images
Due to the vast workload of mapping 86 sq kms of PCMC land and the size of structures, human resources on the job had to undertake field work for days or even months. Now, we have decided to deploy a team of experts who will use satellite images. PCMC ...
|
आयुक्त साहेब, "अनधिकृत' आवरा
अनधिकृत बांधकामांमुळे पिंपरी-चिंचवड गाजले. गेली दोन वर्षे शहराचे राजकारण या एकाच मुद्याभोवती गोलगोल फिरते आहे. लोकसभा, विधानसभेला याच प्रश्नाच्या तापल्या तव्यावर विरोधकांनी बाजी मारली. आता महापालिकेलाही तेच गाजर दाखवून ...
|
चिंचवड हे माझे घर आहे, इथे आले की लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात - मुक्ता बर्वे
एमपीसी न्यूज - ज्या भागात वाढलीस, सायकल घेऊन भटकलीस अशा चिंचवड गावात वलयांकित होऊन येताना काय वाटते? असा प्रश्न मुलाखतीत…
आता नदी पात्रावरही असणार तिस-या डोळ्याची नजर
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाहणा-या नद्यांमध्ये जो राडारोडा टाकला जातो किंवा अतिक्रमण केले जाते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नदीपात्राच्या कडेला…
पवना जलवाहिनीचा मार्ग खुला
गेल्या मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयाचा अध्यादेशही लवकर काढण्यात येणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी पुरविण्याचा मार्ग आपोआपच खुला होणार आहे. पवना ...
|
Illegal road digging invites Pawar's ire
Pimpri Chinchwad: NCP leader Ajit Pawar has asked civic officials to file police complaints against people who dig roads for laying cables without seeking permission. Pawar was speaking at a ... The PCMC officials have refuted the charge. Bookmark or ...
MSEDCL installs tin sheet covers to protect 744 transformers
After one person died in a transformer blast in Chinchwad on May 7, the Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) have started installing tin sheet covers over 744 dangerous transformers in the city to improve public safety and reduce accidents.
पिंपरी-चिंचवडमधील कचरा वेचक कामगारांचे 'सैराट'
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील दररोज शहरात फिरून कचरा गोळा करून घर चालवणा-या तब्बल 500 कष्टकरी महिलांनी आज 'सैराट'चा आनंद लुटला.…
Wednesday, 18 May 2016
24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला स्थायीची मंजुरी
एमपीसी न्यूज - पुणे शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्याच्या योजनेसाठी लागणा-या कर्जाकरिता प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी…
पिंपरी महापालिका अधिका-यांच्या सिक्किम दौ-याची शहरासाठी फलनिष्पत्ती शून्य
सिक्किम दौ-यात महापौरांसह अधिकारीही भारावले एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरांसह 14 जणांचे पथक सिक्कीम राज्याच्या दौ-यावर गेले होते.…
महावितरणतर्फे धोकादायक ट्रान्सफॉर्मरला सुरक्षा आवरण बसविण्याचे काम सुरू
(गुणवंती परस्ते) 744 ठिकाणी ट्रान्सफॉर्मरला लोखंडी पत्र्याचे आवरण बसविण्याचे काम सुरू100 ठिकाणी ट्रान्सफॉर्मरला लोखंडी पत्र्याचे आवरण बसविले एमपीसी न्यूज -…
'तारांगणा'साठी दीड वर्षांची प्रतीक्षा
हे तारांगण उभारणीसाठी खास कमिटी नेमण्यात आली आहे. या कमिटीमध्ये खगोलवैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर, खगोलशास्त्रज्ञ प्रकाश तुपे, नेहरू सायन्स सेंटरचे प्रकाश खेनद, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांचा समावेश आहे.
|
'मॉडेल वॉर्डा'ला निधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर या मॉडेल वॉर्डातील एका रस्त्याच्या आधुनिकीकरण, काँक्रिटीकरण व सुशोभीकरणासाठी मंगळवारी (१७ मे) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे अडीच ते तीन कोटीच्या खर्चाला मंजुरी दिली ...
एचए मैदानाजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
तुर्तास पाणी बंद प्रशासनाच्या तात्पुर्त्या डागडूजीचा परिणाम एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस पाणी समस्या भेडसावत असताना बंधा-याचे पाणी रोखणे,…
दूरसंचार दिन विशेष : लॅण्डलाईन ते मोबाईल एक अनोखा प्रवास...
(सोनाली टिळक) एमपीसी न्यूज - आज जागतिक दूरसंचार दिन. पश्चिम देशांमध्ये फार पूर्वी मोबाईलचा संचार झाला, त्यामानाने भारतात मोबाईल सेवा…
राज्यात पाच दिवस उष्णतेची लाट, अशी घ्यावी नागरिकांनी काळजी
एमपीसी न्यूज - भारतीय हवामान शास्त्र विभागाने 17 मे ते 21 मे 2016 या कालावधीत राज्यात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात…
Tuesday, 17 May 2016
Pimpri-based Hindustan Antibiotics set for revival
Pimpri-based Hindustan Antibiotics Ltd (HA), a central public sector undertaking which has been ailing for quite sometime now, is set to be revived.
Will PMC soon draw from Mulshi Dam?
Moreover, we are not demanding water only for Pune city, but also for the district and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC)." Superintendent engineer of the PMC water supply department, V G Kulkarni, said, "At present, we have been buying ...
|
अपंगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
प्रलंबित मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर प्रहार अपंग क्रांती आंदोलन आणि अपंग साह्य संस्था यांच्या वतीने सोमवारपासून (१६ मे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. अनाथ अंपगांच्या प्रलंबित मागण्यांचे ...
|
'एमआयएम'च्या कार्यक्रमाला पिंपरीत गर्दी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहराच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या एमआयएमने रविवारी (१५ मे) पिंपरी येथे भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करून एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.
|
माजी नगरसेवकांनी वाचला आयुक्तांपुढे समस्यांचा पाढा
पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवकांच्या समवेत आयुक्त दिनेश वाघमारे यांची बैठक झाली. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते आयुक्तांचा सत्कार करण्यात आला. अंदाजपत्रकातील तरतुदी आणि अधिकारी वर्गाच्या ...
आगामी महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार - श्रीरंग बारणे
एमपीसी न्यूज - युतीबाबतचा निर्णय संपूर्णपणे उद्धव ठाकरे घेतील, मात्र पिंपरी-चिंचवडमधील सद्यस्थिती पाहता फेब्रुवारी 2017 मध्ये होणा-या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका…
जमिनीच्या वादात पोलिसांचा वाढता हस्तक्षेप
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीत वाढ होत आहे. वाढत्या गुन्ह्यांवर अंकुश मिळविण्याऐवजी जमिनीचे वाद मिटविण्यासाठी अति उच्चपदस्य अधिकारी कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ...
|
कुख्यात तडीपार गुंड सोन्या काळभोरला अटक
एमपीसी न्यूज - तडीपार गुंड सोन्या ऊर्फ विवेक सोपान काळभोरला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. तडीपार असताना भोसरीतील संत तुकाराम…
Monday, 16 May 2016
स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश करण्याचा प्रयत्न करु - दिनेश वाघमारे
पिंपरी-चिंचवडचा इतर शहरांच्या तुलनेत विकासदर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे स्मार्टसिटी यादीतून जर एखादे शहरबाहेर पडले तर पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करु अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या तिस-या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि. 14) चिंचवडमधील सायन्स पार्क येथे स्वयंसेवी संस्थांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त दिनेश वाघमारे यांचेहस्ते करण्यात आले. तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, राजीव भावसार, कर्नल शशिकांत दळवी, विराज गुपचुप आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या तिस-या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि. 14) चिंचवडमधील सायन्स पार्क येथे स्वयंसेवी संस्थांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त दिनेश वाघमारे यांचेहस्ते करण्यात आले. तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, राजीव भावसार, कर्नल शशिकांत दळवी, विराज गुपचुप आदी उपस्थित होते.
Nigdi BRTS awaits high court nod
Vijay Bhojane, spokesperson of the BRTS cell said, "The private contractor has been given instructions repeatedly to reconstruct all the 14 bus stations to match the new ones installed by the civic body.".
Akurdi zoo to get a new look, anaconda to be star attraction
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has said that it has found no irregularities in the tender process conducted for the reconstruction of Bahinabai Chaudhary Zoo in Akurdi, clearing the decks for former deputy chief minister ...
|
Pimple Saudagar gets an essence of harmony, unity
Hierarchies dissolved and walls were broken down as thousands of people came out on Pimple Saudagar's Happy Streets venue on Sunday morning to enjoy and bond with each other.
Jagtap demands shifting of housing project for poor from Chinchwad
Bharatiya Janata Party's Chinchwad MLA Laxman Jagtap has demanded that the Pimpri Chinchwad New Township Development Authority shift its housing project for poor from Chinchwad to Moshi.
PCMC mulls DP tweak for recycled water use
The state government has directed municipal corporations in the state to make changes in their development control (DC) rules to cover the use of recycled water by housing societies, educational, industrial, commercial, government, semi-government organisations, hotels, lodging,
पिंपरी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास अमृत योजनेमधून निधी देणार - मुख्यमंत्री
एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. हे…
थेरगाव व वाकड येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
एमपीसी न्यूज - 'फ' क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 50 ते 53 येथील थेरगाव व वाकड येथे गुरुवारी (दि. 12) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चालू असलेले अनधिकृत आरसीसी बांधकाम व पत्राशेड यांवर कारवाई केली.
पिंपरी महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेतून 19.65 मे. टन कचरा गोळा
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागातर्फे महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, या प्रभागांमध्ये रविवारी (दि. 08) सकाळी…
Quarry climbs to sporting heights
On enquiring, they came to know that the land belonged to the PimpriChinchwad Municipal Corporation (PCMC). "In 2014, I contacted the local corporator and PCMC officials, who gave me permission to begin the centre on the condition that I will leave ...
Parrikar in Pune: 'Will take up Red Zone, defence land issues in Pimpri-Chinchwad on May 31'
Jagtap said he told Parrikar there are many defence installations within thePimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC's) jurisdiction. “As such, there are various issues related to land and roads passing through the defence estates. There have ...
CM seeks new devpt plan for Pimpri Chinchwad
During the meeting, representatives from PCMC expressed concern about release of untreated waste water generated in Pimpri Chinchwad directly into the river. "The issue has been taken up on top priority. It has been observed that sewage treatment ...
Centre to clear Pune Metro Rail project in June: Fadnavis
Fadnavis said this at a press conference after holding meetings with Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) over various developmental issues. The proposal of Pune Metro Rail Project, which has completed ...
|
जात पडताळणी काटेकोरपणे करावी
पिंपरी - पिंपरी - चिंचवड महापालिकेसाठी 2012 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवारांची जात पडताळणीची प्रक्रिया संशयास्पद झाल्यामुळे पडताळणीची प्रक्रिया रद्द करावी. तसेच 2017 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नियमानुसार ...
|
पावसाळ्याच्या तोंडावर नाले तुंबलेले
पिंपरी : नेहरुनगर, भोसरी, एमआयडीसी, चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी भागात अद्याप नालेसफाई सुरू केली नसल्याचे शुक्रवारी केलेल्या पाहणीत आढळून आले. नाल्यात पडलेला राडारोडा, पोती, कागद, प्लॅस्टिक यांमुळे काही ...
|
९०० गृहप्रकल्पांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग
मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत. शहरातील नऊशे गृहप्रकल्पात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' (पर्जन्य जलसंचयन) प्रकल्प राबविला जात आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत ...
Subscribe to:
Posts (Atom)