पिंपरी – शहरातील घनकचरा विघटनासाठी महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाची निविदा काढण्यापूर्वी प्रकल्पातील वीज वापराचे अथवा विक्रीचे अधिकार महापालिकेने स्वतःकडे ठेवल्यास महापालिकेच्या 78 कोटी 12 लाख रुपयांची बचत होईल, असा दावा माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment