Thursday, 8 March 2018

मराठी साहित्यिकांचे महापालिकेला साकडे

पिंपरी – मराठी भाषा संवर्धनासाठी शहरातील साहित्यिक एकवटले असून, त्यासाठी विविध उपाययोजना सुचविलेले निवेदन नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या वतीने महापौर नितीन काळजे इतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दिले आहे.

No comments:

Post a Comment