पिंपरी - महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या ममता गायकवाड यांची बुधवारी निवड झाली. त्यांना ११ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोरेश्वर भोंडवे यांना चार मते मिळाली. शिवसेनेचे अमित गावडे मतदानाच्या वेळी तटस्थ राहिले.

No comments:
Post a Comment