Thursday, 8 March 2018

वाहन चोर तीन सराईत जेरबंद

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे वारंवार घडत असून, त्यावर अंकुश लावण्याचे काम पोलीस यंत्रणा करीत आहे. पिंपरी पोलिसांनी याबाबत कारवाई करत तीन चोरट्यांकडून 13 दुचाकी, तीन एलईडी टीव्ही आणि दोन मोबाईल फोन जप्त केले असून, एकूण पाच लाख, 25 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. यामुळे सात पोलीस ठाण्यांमधील एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.

No comments:

Post a Comment