पिंपरी - एकीकडे रुग्णांचे ऑपरेशन करायचे आणि ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच नाटकाची रंगीत तालीम किंवा नाट्यप्रयोगासाठी रंगमंचावर उभे राहायचे, असा अनुभव पेशाने डॉक्टर असलेले नाट्यकलाकार घेत आहेत. नाटकाविषयी असलेले प्रचंड प्रेम त्यांना जगण्यासाठी वेगळीच ऊर्जा मिळवून देत आहे.
No comments:
Post a Comment