Tuesday, 6 March 2018

स्थायी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला येणार रंगत; मोरेश्वर भोंडवे यांची गुप्त मतदानाची मागणी

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणुक गुप्त मतदानाने व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे उमेदवार नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.

No comments:

Post a Comment