पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) "खासगी-सार्वजनिक भागीदारी'तून (पीपीपी) उभारण्यात येणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यानचा मेट्रो प्रकल्प "करारनाम्या'च्या मसुद्यातच अडकला आहे. या मसुद्याला केंद्र सरकारकडून मान्यता मिळत नसल्यामुळे निविदा काढूनही मेट्रो प्रकल्पाचे काम पुढे सरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment