Tuesday, 6 March 2018

[Video] मारुती भापकर यांचे खुले आव्हान !

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या गेल्या वर्षभरातील कारभाराविषयी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी न्यायालयीन चॊकशीची मागणी केली असून या प्रकरणात सीमा सावळे यांचा कारभार स्वच्छ असेल,तसेच त्यांनी एक रूपयाचाही घोटाळा केला नाही असे चॊकशीत सिध्द झाल्यास मी सार्वजनिक आयुष्यातून माघार घेईन असे जाहीर आव्हान मारुती भापकर यांनी केले आहे

No comments:

Post a Comment