पुणे -‘‘पाण्याची बाटली कितीला आहे हो काका,’’ असा प्रश्न विचारून तुम्ही अनेकदा पाण्याची बाटली विकत घेतली असेल; पण पोटात जाणारे हे पाणी कितपत सुरक्षित आहे, याची खातरजमा तुम्ही करता का? नसाल, तर यापुढे नक्की करा. कारण, वर्षभरात १५ कारखाने विनापरवाना बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) निदर्शनास आले आहे.
No comments:
Post a Comment