चर्चा
सामान्यतः ब्लॉक्सचा वापर करून बनविलेले पदपथ पाच वर्षे टिकते; परंतु चुकीच्या पद्धतीने बसवल्यामुळे तो एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ब्लॉक जागेवर टिकत नाहीत. दुर्दैवाने, सध्या बहुतांश शहरांमध्ये अनेक ठिकाणी उखडलेल्या पेव्हर ब्लॉक्सचे चित्र दिसते. न्यायालयात याप्रकरणी अनेक याचिका प्रलंबित आहेत…
No comments:
Post a Comment