पिंपरी - पुणे शहरात काही ठिकाणी सायकल शेअरिंगचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सायकल शेअरिंगचे हे पुणे मॉडेल पिंपरी-चिंचवड शहरातही राबवावे, अशी मागणी गुरुवारी (ता. २२) ‘सीईई’ (सेंटर फॉर एन्व्हॉयर्न्मेंट एज्युकेशन) या संस्थेने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केली. त्यानुसार बीआरटी विभागास याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचना आयुक्तांनी केली.
No comments:
Post a Comment