पिंपरी – मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारात भाजीपाल्याची आवक वाढली झाली असून, भाव देखील घटले आहेत. फळभाज्यांची एकूण आवक 996 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 36 हजार 505 गड्डया एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 100 क्विंटलने; तर पालेभाज्यांची आवक किरकोळ 4 हजार 775 गड्ड्यांनी वाढली. पालेभाज्यांच्या किंमती मात्र स्थिर आहेत. आले व कोबीची आवक वाढली आहे.
No comments:
Post a Comment