पिंपरी - पोलिस आयुक्तालय सुरू करण्यासाठी तात्पुरती जागा निश्चित झाली आहे. चिंचवड येथील प्रेमलोक पार्क परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यम शाळा या महापालिकेच्या इमारतीची मागणी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

No comments:
Post a Comment