या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 28 एप्रिल, 29 एप्रिल आणि 30 एप्रिल या सलग तीन दिवशी बँका बंद राहणार आहेत. तसेच 1 मे रोजीही महाराष्ट्र दिन असल्याने बँका बंद असणार आहेत. यामुळे ग्राहकांची ऐन लग्नसराईमध्ये तारांबळ उडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना याआधीच 26 व 27 एप्रिल रोजी कामे करण्यासाठी बँकेकडे धाव घ्यावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment