चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेची संगणक प्रणाली नव्याने कार्यान्वित करण्यात येणार आहे. या तांत्रिक कारणामुळे शनिवार दि.२८ एप्रिल ते मंगळवार दि.१ मे या चार दिवसाच्या कालावधीत सर्व्हर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या संगणक प्रणालीशी निगडीत असलेली ऑनलाईन सेवा ४ दिवस बंद असणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी पत्रकान्वये दिली आहे.
No comments:
Post a Comment