जागतिक योग दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार प्रभाग क्रमांक 11 कृष्णानगर येथील साईकृष्ण उद्यानामध्ये योगसाने व प्राणायामांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये परिसरातीलस सुमारे 500 नागरिकांनी सहभाग घेत योगसाने व प्राणायमाचे प्रात्याक्षिके केली.

No comments:
Post a Comment