पिंपरी (पुणे) - कामावर उशीर होत असल्याने किंवा रात्रीच्यावेळी विमानाची वेळ असल्यास अनेकदा एकट्या महिलांना रात्रीच्यावेळी प्रवास करावा लागतो. यापूर्वी वाहनचालकांकडून महिलांचा जीव धोक्यातही आला आहे. यामुळे रात्रीच्यावेळी प्रवास करण्यास महिलांना भीती वाटते. अपरात्री प्रवास करताना महिलेने पोलिस संरक्षणाची मागणी केल्यास तिला पोलिस बंदोबस्त देण्याचा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे.

No comments:
Post a Comment