पिंपरी – आषाढी वारीतील दिंड्यांना दिल्या जाणाऱ्या तंबू या भेट वस्तुवर महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांना अशाप्रकारच्या भेटवस्तुंची खरेदी करता येत नसल्याची तांत्रिक बाब उपस्थित झाली आहे. त्यामुळे यंदा दिंड्यांना भेटवस्तू दिली जाणार आहे की नाही, याबाबत अद्यापही मात्र, तरी देखील तंबू खरेदीचा निर्णय महापालिकेच्या आज होणाऱ्या (दि. 22) सर्वसाधारण सभेत होणार आहे.

No comments:
Post a Comment