पुणे – दहावी व बारावीनंतरच्या तंत्रनिकेतन अर्थात पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला गुरुवारपासून सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाचे प्रवेश 25 जूनपासून सुरू होणार आहेत. पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी दि. 16 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशप्रक्रियेची माहिती गुरुवारी प्रसिद्ध केली. अधिक माहिती www.dte.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:
Post a Comment