Friday, 22 June 2018

टाकाऊ प्लॅस्टिकपासून पक्के रस्ते

राज्य सरकारचा निर्णय : रस्ते बांधणीत डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर अनिवार्य
मुंबई – पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन राज्य सरकारने 23 जूनपासून राज्यभरात प्लॅस्टिक व थर्माकोलपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंवर बंदी आणली आहे. बंदीची कडक अंमलबजावणी होणार असल्यामुळे राज्यात जमा होणारा प्लॅस्टिक कचऱ्याचे करायचे काय, याची चिंता आता मिटली आहे. या टाकाऊ प्लॅस्टिकपासून पक्के रस्ते बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या प्लॅस्टिकचा वापर डांबरीकरणासाठी वापरला जाणार आहे.

No comments:

Post a Comment