हायकोर्टाचे आदेश – दिड वर्षांत तेराशे बेकायदा बांधकामांवर कारवाई
मुंबई – पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतली ग्रीन झोनमधील अवैध बांधकामे पाडण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर गेल्या दिड वर्षात केवळ तेराशे बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालीकेने आज न्यायालयात दिली. याची दखल घेऊन न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देताना यापुढेही कारवाई सुरूच ठेवा, असे महापालिकेला बजावले.

No comments:
Post a Comment