पुणे : अकरावी प्रवेशप्रक्रियेतील ऑनलाइन अर्ज भरताना काही ठिकाणी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पर्याय निवडताना व प्राधान्यक्रम ठरविताना अडचणी येत आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा माहिती पुस्तिकेत शाखानिहाय महाविद्यालयांची माहिती दिली नाही. त्यामुळे पुरेशी माहिती नसल्याने अडचणी येत असल्याचे विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे आहे.

No comments:
Post a Comment