दिल्ली : केंद्र सरकारच्या योजनांवर देखरेख करण्यासाठीच्या दिशा समितीचे अध्यक्षपदावरून शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची अचानक गच्छंती करून त्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. गेली 12 वर्षे आढळराव अध्यक्षपदावर होते.


No comments:
Post a Comment