रहाटणी – उद्घाटन होऊन दोन वर्षे उलटून गेली तरीही काळेवाडी डी-मार्ट येथील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. केवळ लोकप्रियता आणि श्रेयासाठी भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले की काय? असा सवाल नागरीक उपस्थित करीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात उद्घाटन झालेल्या भुयारी मार्गाचे काम भाजपने देखील अद्याप पूर्ण केले नसल्याने नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे.

No comments:
Post a Comment