पिंपरी - वाढते शहरीकरण, औद्योगिक क्षेत्र आणि वाहनांच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे शहरातील हवा प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर येथे केलेल्या हवेच्या गुणवत्ता तपासणीत नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण दुपटीने, तर मोशी कचरा डेपोजवळील परिसरात सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या २०१७-१८च्या पर्यावरण अहवालात हा निष्कर्ष आहे.

No comments:
Post a Comment