पुणे - वयाची दोन वर्षेही न उलटलेल्या कोवळ्या बोटांमध्ये पेन्सिल देऊन मुलाचा शैक्षणिक पाया पक्का करण्याचा विचार तुम्ही करत असाल, तर क्षणभर थांबा. कारण, यातून पाया निश्चित पक्का होणार नाही, तर भविष्यात त्याची शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगती धोक्यात येऊ शकते.

No comments:
Post a Comment