पिंपरी – मल्टीप्लेक्स मधील खाद्यपदार्थांच्या दराविरोधात मुंबई, पुणे पाठोपाठ पिंपरी येथेही मनसेने मल्टीप्लेक्स धारकांना आठ दिवसांचा “अल्टीमेटम’ दिला आहे. आठ दिवसात खाद्य पदार्थांचे दर कमी केले नाहीत तर मनसे स्टाईलने निषेध करण्यात येईल, असा इशारा मनसेचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

No comments:
Post a Comment