पिंपरी - शहरामध्ये सध्या स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी साथीच्या आजारांचे रुग्ण घटले आहेत. डेंगीच्या संशयित रुग्णांमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या ६ महिन्यांच्या कालावधीत डेंगीचे १६८ संशयित रुग्ण आढळले होते. तर, यंदा याच कालावधीत २२८ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांबाबत प्रामुख्याने दक्षता घेण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment