पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात सध्या पिंपरी व भोसरी अशी दोन वीज वितरण विभागीय कार्यालये असुन ही कार्यालये पुण्यातील गणेशखिंड मंडळ कार्यालयांतर्गत जोडली आहेत. परंतु शहरातील नागरिकांना वीज समस्यासाठी पुणे शहरात जवळ्पास १० किमी दूर जावे लागते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र वीज वितरण मंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी उर्जा मंत्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांना केली आहे
No comments:
Post a Comment