पुणे - अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (एफसीएफएस) पहिली फेरी जाहीर झाली आहे. येत्या शनिवारपासून (ता. 25) ही फेरी सुरू होणार असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन टप्प्यांत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. या फेरीनंतरही विद्यार्थ्यांना "एफसीएफएस'च्या दुसऱ्या फेरीत संधी मिळणार आहे.
No comments:
Post a Comment