पिंपरी – दिव्यांग असूनही कुटुंबाची जबाबदारी पेलणारा सचिन यादवले हा तरूण…, काबाड कष्ट करण्याची तयारी…, मात्र, आर्थिक संकटामुळे फुड पॅकेटस् विक्रीच्या त्याच्या व्यवसायात अडथळा आला…, मात्र त्याची जगण्याची धडपड बघून रॉयल बुलेटीयर्सने मदतीचा हात पुढे करत वाहन भेट दिली. त्यामुळे सचिनच्या संघर्षमय जीवनाला सुखाची किनार लाभणार आहे.
No comments:
Post a Comment