पिंपरी - नाशिक फाटा ते मोशीदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यांत रस्त्याच्या कामाचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करणार असून, नोव्हेंबरमध्ये रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात येणार असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment