पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत मोकाट कुत्री व डुकरांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांकडून नागरिकांवरील हल्ल्याचा घटना वाढत आहेत; तर डुकरांमुळे कचरा कुंडीशेजारी घाण पसरून परिसरात अस्वच्छता वाढत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, नागरिक हैराण झाले आहेत.

No comments:
Post a Comment