हिंजवडी – माण रस्ता ः आयटीनगरीचा प्रवास ठेचकाळत
वाकड – मागील काही महिन्यापूर्वीच सुमारे दहा कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेला हिंजवडी – माण रस्ता एकाच पावसाळ्यात खड्डयात गेला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आयटीनगरी म्हणून जगविख्यात असलेल्या हिंजवडीचा प्रवास ठेचकाळत सुरू आहे. दहा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यामुळे प्रवास सुखकर होईल हा नागरिकांचा समज पहिल्याच पावसाने धुळीत मिळवला आणि रस्त्याची चाळण झाली.

No comments:
Post a Comment