पिंपरी – कचऱ्यापासून वीज, खत निर्मिती, सांडपाण्याचा पुर्नवापर, कचरा विघटनाच्या विविध पध्दती, त्यासाठी उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञान हे सारे काही एका छताखाली सामावलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचा रविवारी (दि. 19) समारोप झाला. रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून शहरवासियांनी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

No comments:
Post a Comment