पिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत. एका पथकात किमान आठ जण असणार आहेत. मनुष्यबळानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये हे पथक तयार केले आहे.

No comments:
Post a Comment