नव्यानेच सुरू झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात हजर झालेल्या 3 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या आज (बुधवारी) करण्यात आल्या आहेत. 3 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्तीबाबत पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी स्वतः आदेश जारी केले आहेत. नियुक्त्या झालेल्या पोलिस निरीक्षकांनी तात्काळ संबंधित विभाग तसेच पोलिस ठाण्याच्या कार्यभार स्विकारून त्याबाबत नियंत्रण कक्षास कळविण्यास सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment