Thursday, 6 September 2018

‘पीएमपीएमएल’ बससेवा खराब असूनही साडेबावीस कोटींची खैरात

पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएलची सार्वजनिक व्यवस्थेबाबत अनेक तक्रारी असतानाही पीएमपीएलला संचानल तुटीपोटी 3 महिन्यांसाठी आगाऊ 22 कोटी 50 लाखांचा निधी देण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि.5) आयत्या वेळी मंजुरी दिली आहे. तसेच विविध विकासकामांच्या खर्चासाठी सुमारे 9 कोटी 83 लाखांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली

No comments:

Post a Comment