Wednesday, 12 September 2018

बिर्ला हॉस्पिटल प्रशासनावर धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाकडून निरीक्षकाची नियुक्ती

चौफेर न्यूज  थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून नागरिक, रुग्णांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत सर्व प्रकाराची चौकशी करावी याकरिता धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाने निरीक्षकाची नियुक्‍ती केली आहे.

No comments:

Post a Comment