पिंपरी- शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सतत संवाद होण्याची गरज आहे. समाजातील उद्याचा समर्थ नागरिक घडविण्यासाठी आजचा विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. तसेच, समाजावर राजकीय नाही तर अध्यापकांची पकड असल्यास समाज खऱ्या अर्थाने समृध्द बनू शकेल, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त करत राजकीय नेत्यांना कानपिचक्या दिल्या.

No comments:
Post a Comment