पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आतापर्यंत कॉलेज ऑफ फिजीशियन ऍन्ड सर्जन (सीपीएस) या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, यापुढे महापालिका खासगी रुग्णालयाप्रमाणे वायसीएममध्येही सीपीएस प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून दोन वर्षांत सुमारे 9 लाख रुपये शुल्क आकारणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीने मंजुरी दिली.

No comments:
Post a Comment