Wednesday, 12 September 2018

ढोल वादनाने नागरी समस्यांकडे लक्ष वेधले

समता सैनिक दलाचा उपक्रम
पिंपरी – शहरातील उच्चभ्रू भागात शेअर ए बायसिकल योजना राबवत असताना नागरिकांना पुरेशा प्रमाणात नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ नेहरूनगर येथील क-प्रभाग क्षेत्रिय कार्यालयात “व्यवस्थेवर ठोका’ या मोहिमअंतर्गत समता ढोल पथकाने ढोल वाजवून अनोख्या पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

No comments:

Post a Comment