Sunday, 24 May 2020

निगडी येथील उडडाण् पुलाची महापालिका पदाधिका-यांनी केली पाहणी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी भक्ती शक्ती चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाची आज शनिवारी सकाळी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. जून महिन्याच्या १२ तारखेला पालखी प्रस्थान सोहळा नवीन उड्डाण अगोदर संबंधित ठेकेदाराकडून उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून घेण्यात यावे, अशा सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना दिल्या.

No comments:

Post a Comment