Sunday, 24 May 2020

कोरोनाच्या लढ्यासाठी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे दोन लाखांचा निधी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढत आहे. या संकटाविरूध्द लढण्यासाठी आणि कोरोनाग्रस्ताच्या मदतीसाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाद्वारे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे ब्रह्माकुमारी वर्षा दिदी यांनी दोन लाखांचा धनादेश नुकताच सुपूर्द केला. ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे सेवाकेंद्राच्या परिसरातील लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या, हातावर पोट असलेल्या नागरीकांना मदत म्हणून वाकड पोलीस स्टेशनचे […] 

No comments:

Post a Comment